Posts

Showing posts with the label Motivational.com

"Success doesn’t require perfection, only persistence."

  "Success doesn’t require perfection, only persistence." याचा अर्थ असा की यश मिळवण्यासाठी परफेक्ट असणे गरजेचे नाही , पण सतत प्रयत्न करत राहणे खूप गरजेचे आहे . तुम्ही चुका केल्या तरी चालतात. सुरुवातीला काम नीट जमलं नाही तरी हरकत नाही. पण दररोज थोडंसं का होईना, पुढे चालत राहणं —यानेच यश मिळतं. परफेक्शन म्हणजे एकदाही चूक न करणे. पर्सिस्टन्स म्हणजे चूक होऊनही हार न मानता पुन्हा प्रयत्न करत राहणे. शेवटी, जिंकतो तो सतत प्रयत्न करणारा , परफेक्ट नसला तरी चालेल!